From Wikipedia, the free encyclopedia
हळदी-कुंकू ही हिंदू महिलांशी संबंधित एक धार्मिक संकल्पना आहे.[1][2]
सुवासिनी महिला एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात. (आधुनिक काळात विधवा महिलांना यामध्ये सहभागी करून घेण्याचे प्रमाणही दिसून येते.)यामध्ये एक महिला आपल्या घरी हळदी कुंकू समारंभ आयोजित करते आणि त्याला अन्य महिलांना बोलावते. यामध्ये विशिष्ट पूजा, सण यानिमित्ताने महिलांना आमंत्रित करून त्यांना कपाळावर हळद आणि कुंकू लावले जाते.पान-सुपारी दिली जाते.अत्तर लावले जाते,अंगावर गुलाबपाणी शिंपडले जाते. काही प्रसंगी ओटीही भरली जाते.[3]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.