स्टेफी ग्राफ
From Wikipedia, the free encyclopedia
स्टेफानी तथा स्टेफी मरिआ ग्राफ (जून १४, इ.स. १९६९, मानहाइम, जर्मनी) ही जर्मनीतील आत्तापर्यंतची सर्वात जास्त यश-कीर्ती मिळविलेली टेनिस खेळाडू आहे.
जलद तथ्य देश, जन्म ...
देश | जर्मनी |
---|---|
जन्म | मानहाइम |
शैली | एकहाती फोरहॅंड, एकहाती बॅकहॅंड, उजव्या हाताने |
प्रदर्शन | 900–115 |
प्रदर्शन | 173–72 |
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
बंद करा