स्टेडियो ऑलिंपिको (इटालियन: Stadio Olimpico) हे इटली देशाच्या रोम शहरामधील एक स्टेडियम आहे. रोममधील सर्वात मोठे असलेले हे स्टेडियम १९६० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. सध्या ह्या स्टेडियमचा वापर प्रामुख्याने फुटबॉलसाठी होतो. एस.एस. लाझियोए.एस. रोमा हे सेरी आमधील क्लब तसेच इटली राष्ट्रीय रग्बी युनियन संघ हे स्टेडियम वापरतात.

जलद तथ्य स्टेडियो ऑलिंपिको, स्थान ...
स्टेडियो ऑलिंपिको
Thumb
स्थान रोम, इटली
बांधकाम पूर्ण इ.स. १९२८
उद्घाटन इ.स. १९३७
पुनर्बांधणी इ.स. १९५३
आसन क्षमता ७३,२६१
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
एस.एस. लाझियो
ए.एस. रोमा
१९६० उन्हाळी ऑलिंपिक
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.