सोनी कार्पोरेशन (जपानी:ソニー株式会社) ही एक जपानी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीने सत्तरच्या दशकात अतिशय छोट्या आकारातील कॅसेट प्लेयर्स अमेरिकेत विकून नाव कमावले होते. आज या कंपनीने पीएस २ सारखी खेळांची उपकरणे बाजारात आणून आपले अस्तित्त्व राखले आहे.

स्थापना

मसारू इबुका व अकिओ मोरिता यांनी स्थापना केली.कंपनीचे हेडक्वार्टर्ड हे मीनतॉ, टोक्यो, जपान मधे आहे.सोनी ही "एलेक्ट्रॉनिक्स, वीडियो, कम्यूनिकेशन्स, वीडियो गमे कनसोल्स, अँड इन्फर्मेशन टेक्नालजी"चे ग्राहक आणि व्यसाई यांच्या साठी उत्पादन कारणारी एक मुख्य उत्पादक कंपनी आहे. सोनी हे नाव सोनूस, या लॅटिन अक्षरापासून आलेले ज्याचा अर्थ होतो "ध्ननि".

इतिहास

नावाचे मूळ

मुख्य उत्पादने

व्हिडियो कॅसेट रेकॉर्डर्स वॉकमन डिस्कमन प्ले स्टेशन २ पीएस २ प्ले स्टेशन ३ पीएस ३ डिजिटल कॅमेरे

व्यवस्थापन

संदर्भ

  • Made in Japan by Akio Morita and Sony, Harper Collins (1994)
  • Sony: The Private Life by John Nathan, Houghton Mifflin (1999)
  • Sony Radio, Sony Transistor Radio 35th Anniversary 1955-1990 — information booklet (1990)
  • The Portable Radio in American Life by University of Arizona Professor Michael Brian Schiffer, Ph.D. (The University of Arizona Press, 1991).
  • The Japan Project: Made in Japan. — a documentary about Sony's early history in the U.S. by Terry Sanders.

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.