रुबी मेयर्स
From Wikipedia, the free encyclopedia
सुलोचना ऊर्फ रूबी मेयर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या. या भारतातील बगदादी ज्यू समदायातून होत्या. इम्पिरिअल स्टुडिओच्या अनेक मूकपटात दिनशा बिलिमोरीया या नायकाबरोबर त्यांनी भूमिका केलेले बहुतेक चित्रपट लोकप्रिय झाले होते.[1]
हा लेख रुबी मेयर्स याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सुलोचना (निःसंदिग्धीकरण).
जलद तथ्य रूबी मेयर्स, जन्म ...
रूबी मेयर्स | |
---|---|
जन्म | रूबी मेयर्स |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
बंद करा
१९७३ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.