सुमती क्षेत्रमाडे
From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे' (जन्म : झापडे-लांजा तालुका, ७ मार्च १९१३, - कोल्हापूर, ८ ऑगस्ट १९९८) या व्यवसायाने डॉक्टर असून, मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्यातून त्या स्त्रियांच्या पिळवणुकीबद्दल लिहीत असत. त्यांनी मराठी व गुजराती भाषेत विपुल लेखन केले.
जलद तथ्य सुमती क्षेत्रमाडे ...
सुमती क्षेत्रमाडे |
---|
बंद करा