सी ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेनिस रिची यांनी १९७२ साली बेल प्रयोगशाळेत युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टिम सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली. 'सी' हे नाव आधीच्या 'बी' भाषेमुळे दिले गेले. यात असेम्ब्ली लँग्वेजप्रमाणे सांकेतिक शब्दही वापरले जातात व हाय लेव्हल लँग्वेजप्रमाणेही कार्य चालते. सी (आज्ञावली भाषा) मधूनच ८९ मध्ये सी", ९९ मध्ये Visual C++व ९५ मध्ये JAVA या भाषाचा जन्म झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रचनाकार | डेनिस रिचे |
---|---|
विकसक | डेनिस रिचे व बेल लॅब्स |
धारिका प्रकार | .c, .h |
C_Programming at Wikibooks |
C ही एक लोकप्रिय व बहुपयोगी संगणक भाषा आहे. ती आजदेखील बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. संगणक प्रणालीची निर्मिती, system programming इ. ठिकाणी हिची सूक्ष्म स्तरावरील नियंत्रण क्षमता व उच्च स्तरावरील भाषेप्रमाणे सुगमता उपयोगी पडते. Cला आता वापरात असलेल्या सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज, जावा (आज्ञावली भाषा) यासरख्या भाषांची जननी म्हणू शकतो.
एका प्राथमिक आज्ञावली (program)चे उदाहरण:
#include <stdio.h>
int main(void)
{
printf("Hello, world!\n");
return 0;
}
हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Hello, world!" अशी अक्षरे दिसतील.
वरील प्रोग्रॅम मध्ये "int" ही "Datatype" म्हणजेच माहितीवर्ग आहे. तसेच "#include<stdio.h>" ही "Header File" आहे. आणि "main();" आणि "printf();" हे "Functions" आहेत.
एका प्राथमिक आज्ञावली (program)चे उदाहरण:
#include <stdio.h>
int main(void)
{
printf("Welcome to C Programming , The world of Logic Technology....!\n");
return 0;
}
हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर " Welcome to C Programming , The world of Logic Technology..!" अशी अक्षरे दिसतील.
वरील प्रोग्रॅम मध्ये "int" ही "Datatype" म्हणजेच माहितीवर्ग आहे. तसेच "#include<stdio.h>" ही "Header File" आहे. आणि "main();" आणि "printf();" हे "Functions" आहेत.
इतिहास
प्रारंभिक
सीची प्रारंभिक बांधणी एटी आणि टीच्या बेल प्रयोगशाळेत सन १९६९ ते १९७३ च्या काळात झाली.
सी भाषेच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. सी भाषा ही डैनीस रिचि यानी निरमान कैली. ही लिपी संगणकाच्या हार्ड् वेअर्च्या जवळुन् काम् करते. म्हणुन् गतिमान् भाषा आहे.
के आणि आर सी
ईस १९७८मध्ये कार्लीन्घन आणि डेनिस रिचीनी "C Programming Language" या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. हे पुस्तक 'के आणि आर' म्हणून ओळखले जाते. याची पुढील आवृत्ती 'अनसी सी'पण समाविष्ट करते. या पुस्तकाने अनेक नवीन गोष्टी समविष्ट केल्या:
'सी' भाषेतील कळीचे शब्द (कि-वर्डस्)
auto | double | int | struct |
break | else | long | switch |
case | enum | register | typedef |
char | extern | return | union |
const | float | short | unsigned |
continue | for | signed | void |
default | goto | sizeof | |
do | if | static | while |
volatile | |||
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.