सारा अली खान
From Wikipedia, the free encyclopedia
सारा अली खान हिचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ साली झाला. ही एक हिंदी अभिनेत्री आहे जी हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करते. ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आणि मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांची नात आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जलद तथ्य सारा अली खान, जन्म ...
सारा अली खान | |
---|---|
जन्म |
१२ ऑगस्ट, १९९५ (1995-08-12) (वय: २८) मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०१८ - चालू |
वडील | सैफ अली खान |
आई | अमृता सिंग |
नातेवाईक | सोहा अली खान (आत्या) |
बंद करा