From Wikipedia, the free encyclopedia
समरकंद (उझबेक: Samarqand; ताजिक: Самарқанд; तुर्की: Semerkant; फारसी: سمرقند; रशियन: Самарканд; अर्थ : दगडी दुर्ग किंवा दगडी गाव) हे उझबेकिस्तानामधील दुसरे मोठे शहर व समरकंद प्रांताची राजधानी आहे. चीन व पाश्चात्य देशांमधील व्यापाऱ्याच्या रेशमाच्या मार्गावरील मध्यवर्ती शहर व इस्लामी धर्मशिक्षणाचे, विद्यांचे केंद्र म्हणून ऐतिहासिक काळी समरकंदाची कीर्ती होती. समरकंद इ.स.च्या चौदाव्या शतकातील तैमूरलंगाच्या साम्राज्याचे राजधानीचे शहर होते. तैमूरलंगाची कबर गुर-इ-आमिर येथेच आहे. बीबी-खानिम मशीद ही प्रसिद्ध मशीद समरकंदातील सर्वाधिक लक्षणीय वास्तू आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.