संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ (अरबी: فريق الإمارات الوطني للكريكيت) हा पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती देशाचा राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघ आहे. १९८९ सालापासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेला यू.ए.ई. आजवर १९९६२०१५ ह्या दोन क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

जलद तथ्य असोसिएशन, कर्मचारी ...
संयुक्त अरब अमिराती
Thumb
असोसिएशन अमिराती क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
ए.दि. कर्णधार मुहम्मद वसीम
आं.टी२० कर्णधार मुहम्मद वसीम
प्रशिक्षक लालचंद राजपूत
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९९०)
संलग्न सदस्य (१९८९)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[1] सर्वोत्तम
आं.ए.दि.२०वा१३वा (०२ मे २०२२)
आं.टी२०१६वा११वा (२१ ऑक्टोबर २०१९)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिला ए.दि. वि. भारतचा ध्वज भारत शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह; १३ एप्रिल १९९४
शेवटचा ए.दि. वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई; ५ मार्च २०२४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[2]१११३७/७३
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[3]०/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक २ (१९९६ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी गट फेरी (१९९६, २०१५)
विश्वचषक पात्रता ७ (१९९४ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (१९९४)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स सिलहेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट; १७ मार्च २०१४
अलीकडील आं.टी२० वि. ओमानचा ध्वज ओमान ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, अल अमरात; २१ एप्रिल २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[4]१०२५२/४९
(० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[5]१०६/४
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक २ (२०१४, २०२२ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी पहिली फेरी (२०१४, २०२२)
टी२० विश्वचषक पात्रता[lower-alpha 1] (२०१० मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०२२)
अधिकृत संकेतस्थळ https://www.emiratescricket.com/
Thumb

वनडे आणि टी२०आ किट

२१ एप्रिल २०२४ पर्यंत
बंद करा

यू.ए.ई. आपले सामने खालील तीन स्थानांहून खेळतो.

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.