From Wikipedia, the free encyclopedia
श्रीया पिळगांवकर (जन्म : २५ एप्रिल १९८९) ही प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सचिन व सुप्रिया पिळगांवकर ह्यांची मुलगी आणि सिने-अभिनेत्री आहे. २०१३ सालच्या एकुलती एक ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून श्रीयाने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या फॅन या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने शाहरुख खानच्या नायिकेची भूमिका केली.
श्रीया पिळगांवकर | |
---|---|
जन्म |
श्रीया पिळगांवकर २५ एप्रिल, १९८९ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २०१२ - चालू |
भाषा | हिंदी, मराठी |
प्रमुख चित्रपट | दबंग |
वडील | सचिन पिळगांवकर |
आई | सुप्रिया पिळगांवकर |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.