शाहरुख मिर्झा (फारसी:شاه رخ ميرزا, शाह्रुख मिर्झा) (ऑगस्ट २०, इ.स. १३७७ - मार्च १२, इ.स. १४४७) हा पर्शिया (सध्याचे इराण) व ट्रान्सऑक्सियानाचा इ.स. १४०५ ते मृत्युपर्यंत राज्यकर्ता होता. तैमुर लंग आणि त्याच्या एका इराणी पत्नीचा चौथा मुलगा असलेल्या शाहरूखला शाहरुहशाहरोख या नावांनेही ओळखले जाते.[1]

Thumb
फोरेन्सिक[मराठी शब्द सुचवा] पुराव्यांवरून तयार केलेला शाहरूख मिर्झाचा अर्धपुतळा

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.