विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/77
From Wikipedia, the free encyclopedia
- विवीध भारतीय कायद्यांची माहिती http://indiacode.nic.in/ या शासकीय संस्थळावर पाहण्यास मिळते.
- भारतातील न्यायालयीन निकालांची माहिती http://judis.nic.in/supremecourt/chejudis.asp दुव्यावरून मिळते.
- भारतातील कायद्यांची माहिती न्यायालयीन निकालांची माहिती ] या संस्थळावरही शोधता येते.
- गूगल न्यूज इत्यादींवर copyright या शब्दावर शोध देऊन आपण आपले कॉपीराइट विषयक ज्ञान अद्ययावत करून मराठी विकिपीडियातील लेखांमध्ये संदर्भासहीत भर तसेच या विषयीच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन मराठी विकिपीडियावरील प्रताधिकार विषयक सुविधा अद्ययावत ठेवण्यात साहाय्य करू शकता.