विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/58
From Wikipedia, the free encyclopedia
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना, विकिमिडीया फाऊंडेशनला अभिप्रेत मुक्त परवाना निती फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग संदर्भ:व्याख्येस अनुसरुन मुक्त सांस्कृतिक काम या सदरात मोडणारी हवी. त्या मध्ये:
- 'केवळ नॉनकमर्शीअल' (NC), सदरातील परवाने चालत नाहीत संदर्भ विकिमिडीया फाऊंडेशनच्या अटी क्र. ७:
- Please note that these licenses do allow commercial uses of your contributions, as long as such uses are compliant with the terms. जो पर्यंत संबंधीत परवान्यांच्या इतर अटींचे पालन होत आहे, तोपर्यंत तुम्ही वापरलेले परवाने तुमच्या योगदानाचे कुणाही पुर्नवापरकर्त्यास व्यापारी उपयोगही करु देणारे असावेत. असे का ? पहा: freedomdefined चे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि freedomdefined NC