विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/35
From Wikipedia, the free encyclopedia
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका चढवताना, आपण निवडत असलेल्या परवाना पुर्नप्रकाशन आणि वितरणास मुक्त मान्यता देत असला पाहीजे. छायाचित्र संचिकेत बदल करण्यास आणि अशा बदलांना प्रकाशित करण्यास मान्यता देत असला पाहीजे.