उपयोगिता काव्य दुसर्याचे अपुल्या कवनामध्ये, करा प्रस्तुत परीक्षणा त्यांच्या समोर।
आणि करावे श्रेयनाम संबोधन, अन्यथा जाणावे असे काव्यचोर आणि पातकी घोर॥. ~अनुवाद कवी: श्री निरंजन भाटे.दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला.
तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३ ~संदर्भ ग्रंथ यशस्तिलक: मूळ संस्कृत कवी सोमदेव सुरी इ.स. शतक १०वे
मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात, त्या लेखकाचे आणि स्रोताचे संदर्भ नमुद करण्यासाठी वेळ काढा. •अभ्यासा:विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून