विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/116
From Wikipedia, the free encyclopedia
- (iii) In ascertaining whether extracts taken from copyrighted work have been put to fair use, the extent and the length of the extracts may be relevant. Long extracts followed by short comments may in certain circumstances be unfair, while short extracts followed by long comments may be fair. In certain circumstances even small extracts, which are taken, on regular basis may point to unfair use of the copyrighted work. -न्या. राजीव शकधर यांचे broad principles of law ..on the aspect of "fair dealing" :
अधिक माहिती आणि संदर्भ
- दिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये निकाल दिलेली Super Cassettes Industries Ltd. vs Hamar Television Network Pvt. केस निकालातील परिच्छेद ८ आपण वाचला आहे का ? या परीच्छेदाची पुढेचालून Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] ह्या दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेल्या Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors हि केसच्या परिच्छेद ८१ मध्ये दखल घेतली आहे.
- केसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ?
- आपल्या मतांची शंकांची विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम येथे चर्चा करा.
- Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.