वास्को द गामा

१५/१६व्या शतकातील आफ्रिका आणि भारताचा पोर्तुगीज संशोधक From Wikipedia, the free encyclopedia

वास्को द गामा
Remove ads

वास्को द गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

जलद तथ्य
जलद तथ्य वास्को द गामा Vasco da Gama, जन्म ...
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads