वाफगाव
From Wikipedia, the free encyclopedia
वाफगाव (५५५८०६) हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गाव आहे. चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता. खेड, जि. पुणे येथे जन्म ३ डिसेंबर १७७६ साली झाला व म्रुत्यु २८ ऑक्टोबर १८११ भानपुरा मध्यप्रदेश मध्ये झाला ), ते होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.
या गावाला यशवंतराव होळकर यांच जन्म गाव म्हणून ओळखले जाते