वर्ग:सदस्यचौकट साचे
From Wikipedia, the free encyclopedia
सदस्यांना स्वत:बद्दल अधिक माहिती/वर्णन सहज देता यावी असा सदस्य साचांचा उद्देश्य असतो.यात मूळ किंवा सध्याचे राहण्याचे शहर प्रदेश किंवा देश , आपल्याला अवगत असलेल्या भाषा (प्रभूत्वानूसार), स्वत:चे महाविद्यालय इत्यादी बद्दलचे साचे कल्पक पणे बनवून स्वत:च्या सदस्य पानावर लावता येतील.