लीळाचरित्र
मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ / From Wikipedia, the free encyclopedia
पंडित म्हाइंभट सराळेकर हे लीळाचरित्राचे कर्ते आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे. रचना इ. स. १२००.हा काळ लीळाचरित्र रचनेचा आहे याचा संदर्भ कोलते लीळाचरित्र वरून
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |