From Wikipedia, the free encyclopedia
१,००,००० - एक लाख ही एक संख्या आहे, ती ९९,९९९ नंतरची आणि १,००,००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.लक्ष किंवा लाख (१,००,०००) हा मूळ संस्कृत शब्द: लक्ष पासून घेतला आहे. भारतीय संख्या पद्धतीत दहाच्या प्रत्येक वर्गास (१०० पासून १०१७) नाव आहे. इंग्रजीत: 100000 - One lakh, One hundred thousand . एक लाखला लक्ष असेही म्हणतात. नियुत म्हणजे एक लाख.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.