युनिव्हर्सिटी ऑफ लंडन
From Wikipedia, the free encyclopedia
लंडन विद्यापीठ हे इंग्लंडच्या लंडन शहरातील एक केन्द्र सरकारद्वारा चालविलेले सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. १८३६ मध्ये शाही अधिकारपत्राने या विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठात १ सदस्य संस्था आणि तीन केंद्रीय शैक्षणिक संस्था आहेत. विद्यापीठात जवळजवळ ४८,००० दूरस्थ विद्यार्थी आणि आवारात शिक्षण घेणारे आहेत. हे विद्यापीठ युनायटेड किंग्डममधील विद्यार्थ्यांच्या संख्येने हे सर्वात मोठे आहे.[1]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |