From Wikipedia, the free encyclopedia
रॉबर्ट वाल्पोल, ऑक्सफर्डचा पहिला अर्ल (इंग्लिश: Robert Walpole, 1st Earl of Orford; २६ ऑगस्ट १६७६ - १८ मार्च १७४५) हा एक ब्रिटिश राजकारणी होता. त्याला युनायटेड किंग्डमचा पहिला पंतप्रधान मानले जाते. त्या काळी पंतप्रधानपदाला कायद्याने व संविधानाने काहीही महत्त्व नव्हते तरीही त्याचे पंतप्रधानपद ग्राह्य समजले जाते..
रॉबर्ट वाल्पोल | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ ४ एप्रिल १७२१ – ११ फेब्रुवारी १७४२ | |
राजा | जॉर्ज पहिला जॉर्ज दुसरा |
---|---|
मागील | पहिला पंतप्रधान |
पुढील | स्पेन्सर कॉम्प्टन |
जन्म | २६ ऑगस्ट १६७६ नॉरफोक, इंग्लंड |
मृत्यू | १८ मार्च, १७४५ (वय ६८) लंडन |
सही |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.