![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a5/Robert_burns.jpg/640px-Robert_burns.jpg&w=640&q=50)
रॉबर्ट बर्न्स
From Wikipedia, the free encyclopedia
रॉबर्ट बर्न्स (अन्य नावे : रॉबी बर्न्स, द बार्ड ऑफ एरशायर ; इंग्लिश: Robert Burns) (जानेवारी २५, इ.स. १७५९ - जुलै २१, इ.स. १७९६) हा स्कॉट्स व इंग्लिश भाषांमध्ये कविता व गाणी लिहिणारा स्कॉटलंडाचा कवी, गीतकार होता. तो स्कॉटलंडाचा राष्ट्रीय कवी मानला जातो. स्कॉट्स भाषेतील कवींमधील श्रेष्ठ कवींमध्ये तो गणला जात असला, तरीही त्याने इंग्लिश व सोप्या स्कॉट्स भाषांतदेखील लक्षणीय संख्येने काव्यरचना लिहिल्या आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a5/Robert_burns.jpg/640px-Robert_burns.jpg)