रेखा
हिंदी चित्रपट अभिनेत्री / From Wikipedia, the free encyclopedia
भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठं जायाचं हनिमुनला..' या लावणीवर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा ही राज्यसभा सदस्य आहे. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली.
जलद तथ्य रेखा, जन्म ...
रेखा | |
---|---|
रेखा | |
जन्म |
भानुरेखा जेमिनी गणेशन १० ऑक्टोबर, १९५४ (1954-10-10) (वय: ६९) चेन्नई, तमिळनाडू |
इतर नावे | रेखा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९६६ - सद्य |
वडील | जेमिनी गणेशन |
आई | पुष्पवल्ली |
बंद करा