![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/27/Co_Wray_800.jpg/640px-Co_Wray_800.jpg&w=640&q=50)
रे (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
रे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे.[1] कॉलोराडो-नेब्रास्का सीमेपासून ११ किमी (७ मैल) पश्चिमेस आणि कॉलोराडो-कॅन्सस सीमेपासून ४० किमी (२५ मैल) वायव्येस असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,३४२ होती.[1]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील रे शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रे (निःसंदिग्धीकरण).
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/27/Co_Wray_800.jpg/640px-Co_Wray_800.jpg)
हे शहर युमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.