राजाराम दुसरे
From Wikipedia, the free encyclopedia
छत्रपती रामराजे भोसले हे छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांचे पुत्र छत्रपती शिवाजी द्वितीय यांचे पुत्र होते. छत्रपती शाहूराजे आणि महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे पुत्र संभाजी राजे बालपणीच वारल्यामुळे छत्रपती शाहू राजांनी कोल्हापूरचे रामराजे यांना दत्तक घेतले.
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
छत्रपती रामराजे भोसले | ||
---|---|---|
छत्रपती | ||
मराठा साम्राज्य | ||
अधिकारकाळ | १७४९ - १७७७ | |
अधिकारारोहण | छत्रपती पदाभिषेक | |
राज्याभिषेक | १७५० | |
राज्यव्याप्ती | अफगाणिस्तान मधील अटक पासून बंगाल मधील कटक पर्यंत, काश्मीर पासून तामिळनाडू तील तंजावर पर्यंत | |
राजधानी | सातारा | |
पूर्ण नाव | रामराजे शाहूराजे भोसले | |
जन्म | जून १७२६ | |
कोल्हापूर, महाराष्ट्र | ||
मृत्यू | ११ डिसेंबर १७७७ | |
सातारा, महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | छत्रपती सम्राट शाहू महाराज | |
पेशवे | नानासाहेब पेशवे (१७४०-१७६१), माधवराव पेशवे (१७६१-१७७२), नारायणराव पेशवे (१७७२-१७७३), रघुनाथराव पेशवे (१७७३-१७७४), सवाई माधवराव पेशवे (१७७४-१७९५) | |
उत्तराधिकारी | शाहू दुसरे | |
वडील | छत्रपती शिवाजी द्वितीय | |
आई | महाराणी भवानीबाई | |
संतती | शाहू दुसरे (दत्तक) | |
राजघराणे | भोसले | |
चलन | होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??) |
छत्रपती शाहू राजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंचा नातू व छत्रपती शाहुराजांचा दत्तक पुत्र राजाराम उर्फ रामराजे छत्रपती झाले. त्यांच्या काळात सर्व कारभार सुत्रे पेशव्यांकडे गेली. त्यांचा मृत्यू १७७७ मध्ये सातारा येथे झाला.