विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, लेखक, वक्ते / From Wikipedia, the free encyclopedia
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; - ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
जलद तथ्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, जन्म नाव ...
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे | |
---|---|
जन्म नाव | विश्वनाथ काशीनाथ राजवाडे |
जन्म |
२४ जून इ.स. १८६३ वरसई, रायगड जिल्हा |
मृत्यू |
३१ डिसेंबर इ.स. १९२६ धुळे |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने भारतीय विवाह संस्थेचा इतिहास |
बंद करा