युनायटेड किंग्डमचा ध्वज
From Wikipedia, the free encyclopedia
युनियन फ्लॅग हा युनायटेड किंग्डमचा राष्ट्रीय ध्वज आहे. राष्ट्रकुल परिषदेतील काही राष्ट्रांच्या ध्वजामध्ये देखील युनियन फ्लॅगचा अंशतः वापर केला जातो.
जलद तथ्य
नाव | युनियन फ्लॅग |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | ३:५, १:२ |
स्वीकार | जानेवारी १, १८०१ |
बंद करा