युनायटेड किंग्डम
यूरोपमधील देशांचा समूह / From Wikipedia, the free encyclopedia
ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.
जलद तथ्य कॉर्निश:, आयरिश: ...
युनायटेड किंग्डम United Kingdom of Great Britain and Northern Ireland
ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र | |||||||||||||
| |||||||||||||
राष्ट्रगीत: "गॉड सेव्ह द क्वीन" | |||||||||||||
युनायटेड किंग्डमचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||||||||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
लंडन | ||||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||||
इतर प्रमुख भाषा | आयरिश, उल्स्टर स्कॉट्स, स्कॉटिश गाएलिक, स्कॉट्स, वेल्श, कोर्निश | ||||||||||||
सरकार | संसदीय संवैधानिक राजेशाही | ||||||||||||
- राष्ट्रप्रमुख | युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स | ||||||||||||
- पंतप्रधान | कियर स्टार्मर | ||||||||||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||||||||||
- एकूण | २,४४,८२० किमी२ (७९वा क्रमांक) | ||||||||||||
- पाणी (%) | १.३४ | ||||||||||||
लोकसंख्या | |||||||||||||
-एकूण | ६,४५,११,००० (२२वा क्रमांक) | ||||||||||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||||||||||
- घनता | २४६/किमी² | ||||||||||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||||||||||
- एकूण | २,२३० अब्ज अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक) | ||||||||||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ३५,२८६ अमेरिकन डॉलर (१८वा क्रमांक) | ||||||||||||
राष्ट्रीय चलन | पाउंड स्टर्लिंग | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी (यूटीसी +००:००) | ||||||||||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | GB | ||||||||||||
आंतरजाल प्रत्यय | .uk | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ४४ | ||||||||||||
बंद करा
युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे.