मोरोक्को राष्ट्रीय फुटबॉल संघ
From Wikipedia, the free encyclopedia
मोरोक्को राष्ट्रीय फुटबॉल संघ (फिफा संकेत: MAR) हा पश्चिम आफ्रिकामधील मोरोक्को देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला मोरोक्को सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ५३व्या स्थानावर आहे. मोरोक्को १९७० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्यांदा पात्र ठरला. त्यानंतर मोरोक्को अजून तीनदा विश्वचषक स्पर्धेत खेळला. हा देश १७६ च्या आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धेचा विजेता होता.