मैलFrom Wikipedia, the free encyclopedia मैल हे अंतर मोजण्याचे एकक आहे. ५,२८० फूटांचा एक मैल होतो. तसेच १,६०९.३४४ मीटरचा एक मैल होतो.तसेच ८ फर्लॉंगचा एक मैल होतो.
मैल हे अंतर मोजण्याचे एकक आहे. ५,२८० फूटांचा एक मैल होतो. तसेच १,६०९.३४४ मीटरचा एक मैल होतो.तसेच ८ फर्लॉंगचा एक मैल होतो.