![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/2e/Ethtigregch2.jpg/640px-Ethtigregch2.jpg&w=640&q=50)
मुलगा
From Wikipedia, the free encyclopedia
मुलगा हा तरुण पुरुष आहे . हा शब्द सामान्यतः लहान मूल किंवा किशोरवयीन मुलांसाठी वापरला जातो. जेव्हा पुरुष मनुष्य प्रौढावस्थेत पोहोचतो तेव्हा त्याचे वर्णन पुरुष म्हणून केले जाते. पुरुष अपत्यास मुलगा असे म्हणतात. स्वता:च्या आई आणि वडिलांचा तो मुलगा असतो.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/2e/Ethtigregch2.jpg/640px-Ethtigregch2.jpg)