मियाझाकी (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या आग्नेय भागात वसला आहे.

जलद तथ्य
मियाझाकी प्रांत
宮崎県
जपानचा प्रांत

Thumb
मियाझाकी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागक्युशू
बेटक्युशू
राजधानीमियाझाकी
क्षेत्रफळ६,६८४.७ चौ. किमी (२,५८१.० चौ. मैल)
लोकसंख्या१२,२८,४१२
घनता१६८.८ /चौ. किमी (४३७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-45
संकेतस्थळwww.pref.miyazaki.lg.jp
बंद करा

मियाझाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.