मारुती सुझुकी
जपानी वाहन निर्मिती कंपनी / From Wikipedia, the free encyclopedia
मारुती सुझुकी भारत मर्यादित (इंग्लिश: Maruti Suzuki India Limited) (बीएसई.: 532500, एनएसई.: MARUTI) ही भारतामधील प्रवासी वाहनांचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या देशात वापरल्या जाणाऱ्या ४५ टक्के मोटारगाड्या मारुतीने बनवल्या आहेत. १९८१ साली मारुती उद्योग लिमिटेड ह्या नावने स्थापन करण्यात आलेली ही कंपनी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी भारतामधील पहिली कंपनी होती.
जलद तथ्य प्रकार, उद्योग क्षेत्र ...
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र | वाहन उत्पादक |
स्थापना | १९८१ (मारुती उद्योग ह्या नावाने) |
मुख्यालय | नवी दिल्ली, भारत |
महसूली उत्पन्न | ४.८ अब्ज डॉलर्स |
कर्मचारी | ६,९०३ |
पालक कंपनी | सुझुकी मोटर कॉर्पोरेशन |
संकेतस्थळ | मारुती सुझुकी.कॉम |
बंद करा