महाराष्ट्र साहित्य परिषद
मराठी भाषेची नियामक संस्था / From Wikipedia, the free encyclopedia
म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.