मलेशियाचा ध्वज
From Wikipedia, the free encyclopedia
मलेशियाचा ध्वज २६ मे १९५० रोजी वापरात आणला गेला. यानंतर १६ सप्टेंबर १९६३ रोजी ध्वजातील पट्टे ११ वरून १४ वर आणले गेले. तसेच ध्वजातील तारा बदलण्यात आले.
जलद तथ्य
नाव | जालुर गेमिलांग (कीर्तीचे पट्टे) |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | १:२ |
स्वीकार | २६ मे १९५० (ध्वजात ११ पट्टे होते.) १६ सप्टेंबर १९६३ (सध्याचा ध्वज) |
बंद करा