भारतीय नागरी सेवा
From Wikipedia, the free encyclopedia
भारतीय नागरी सेवा (इंग्लिश:Indian Civil Service, Imperial Civil Service किंवा ICS) ही ब्रिटिश राजवटीतील भारतातील नागरी सेवा होती.
भारतीय प्रशासकीय सेवा याच्याशी गल्लत करू नका.
याचे मूळ नाव इंडियन सिव्हील सर्व्हिस किंवा इम्पिरीयल सिव्हील सर्व्हिस असे होते व यातील अधिकाऱ्यांना आय.सी.एस. ही उपाधी असे.