भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची
From Wikipedia, the free encyclopedia
ही भारतीय पुरुष क्रिकेट कसोटी क्रिकेपटूंची यादी आहे. कसोटी कॅप ज्या क्रमाने मिळाली त्या क्रमाने या यादीत खेळाडूंची नावे दिलेली आहेत. एकाच कसोटी सामन्यात एकाहून अधिक खेळाडूंना प्रथम कसोटी कॅप्स मिळालेल्या असल्यास त्यांची आडनावाप्रमाणे क्रमवारी लावलेली आहे.[1]