From Wikipedia, the free encyclopedia
बेन्टनव्हिल हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. बेन्टन काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३५,३०१ तर फेटव्हिल-स्प्रिंगडेल-रॉजर्स या नागरी क्षेत्राची लोकसंख्या ४,६३,२०४ इतकी होती. या शहरात वॉलमार्ट या जगातील सगळ्यात मोठ्या दुकानमालिकेचे मुख्यालय आहे.[1] या शहराची स्थापना १८३७ च्या सुमारास आधी ओसेज या नावाने झाली.[2] १८४१मध्ये मिसूरीमधील थॉमस हार्ट बेन्टन या राजकारण्याच्या नावे या शहराचे पुनर्नामकरण करण्यात आले व १८७३मध्ये ही वसाहत अधिकृतरीत्या शहर म्हणून मान्य झाली.[3][2]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.