बाल्टिमोर ओरियोल्स
From Wikipedia, the free encyclopedia
बाल्टिमोर ओरियोल्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मेरीलॅंडच्या बाल्टिमोर शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने कॅम्डेन यार्ड्स या मैदानात खेळले जातात. या संघाला ओझ असे टोपणनाव आहे.
या संघाची स्थापना १९०१मध्ये विस्कॉन्सिनच्या मिलवॉकी शहरात मिलवॉकी ब्रुअर्स नावाने झाली. एक वर्षाने हा संघ सेंट लुइसला स्थलांतरित झाला व तेथे सेंट लुइस कार्डिनल्स नावाने खेळला. १९५३मध्ये हा संघ बाल्टिमोरला आला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |