पोलंडचे प्रांतFrom Wikipedia, the free encyclopedia पोलंड देश एकूण १६ प्रांतांमध्ये (पोलिश: województwo) विभागला गेला आहे. १ जानेवारी १९९९ रोजी हे नवे राजकीय विभाग अस्तित्वात आले. ह्या पूर्वी १९७५ सालापासून पोलंडमध्ये ४९ प्रांत होते.
पोलंड देश एकूण १६ प्रांतांमध्ये (पोलिश: województwo) विभागला गेला आहे. १ जानेवारी १९९९ रोजी हे नवे राजकीय विभाग अस्तित्वात आले. ह्या पूर्वी १९७५ सालापासून पोलंडमध्ये ४९ प्रांत होते.