पुरुषोत्तम भास्कर भावे
From Wikipedia, the free encyclopedia
पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० - ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते.[1] पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते सौदर्यवादी लेखक आहेत.
जलद तथ्य पुरुषोत्तम भास्कर भावे ...
पुरुषोत्तम भास्कर भावे |
---|
बंद करा