नॅशव्हिल (इंग्लिश: Nashville) ही अमेरिकेच्या टेनेसी राज्याची राजधानी, दुसऱ्या क्रमांकाचे शहर व सर्वात मोठे महानगर आहे. नॅशव्हिल शहर टेनेसीच्या उत्तर-मध्य भागात कंबरलॅंड नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६,३५,७१० इतकी लोकसंख्या असलेले नॅशव्हिल अमेरिकेमधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अनेक संगीत बॅंड येथे कार्यरत असल्यामुळे नॅशव्हिल म्युझिक सिटी असे टोपणनाव मिळाले आहे.

जलद तथ्य
नॅशव्हिल
Nashville
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर

Thumb

Thumb
नॅशव्हिल
नॅशव्हिल
नॅशव्हिलचे टेनेसीमधील स्थान
Thumb
नॅशव्हिल
नॅशव्हिल
नॅशव्हिलचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 36°10′N 86°49′W

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेनेसी
स्थापना वर्ष इ.स. १७७९
क्षेत्रफळ १,३६७.३ चौ. किमी (५२७.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५९० फूट (१८० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ६,३५,७१०
  - घनता ४६५ /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)
  - महानगर १५,८२,२६४
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
nashville.gov
बंद करा

इतिहास

भूगोल

हवामान

अर्थव्यवस्था

जनसांख्यिकी

वाहतूक

शिक्षण

खेळ

खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ नॅशव्हिलमध्ये स्थित आहेत.

अधिक माहिती संघ, खेळ ...
संघ खेळ लीग स्थान
टेनेसी टायटन्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एल.पी. फील्ड
नॅशव्हिल प्रेडेटर्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग ब्रिजस्टोन अरेना
बंद करा

जुळी शहरे

जगातील खालील शहरांचे नॅशव्हिलसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा


Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.