नीलम गोऱ्हे
From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.[ संदर्भ हवा ] त्या महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या आमदार आहेत (२०१४ साली). लेखिका विजया जहागीरदार या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या लागत. नीलम गोऱ्हे या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत.