From Wikipedia, the free encyclopedia
नाहिदा बीबी खान (३ नोव्हेंबर, इ.स. १९८६:क्वेटा, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करते.
नाहिदा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ फेब्रुवारी, इ.स. २००९ रोजी श्रीलंकाविरुद्ध खेळली.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.