![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c7/South_Vietnam_in_its_region.svg/langmr-640px-South_Vietnam_in_its_region.svg.png&w=640&q=50)
दक्षिण व्हियेतनाम
From Wikipedia, the free encyclopedia
दक्षिण व्हिएतनाम (व्हिएतनामी: Việt Nam Cộng hòa, विएतनाम गोंग-होआ) हा आग्नेय आशियातील वर्तमान व्हिएतनामाच्या दक्षिण भागावर इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. इ.स. १९५० च्या दशकात याला "व्हिएतनामचे राज्य" (इ.स. १९४९-५५) या नावाने आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली; तर पुढे "व्हिएतनामचे प्रजासत्ताक" (इ.स. १९५५-७५) या नावाने यास आंतरराष्ट्रीय मान्यता होती. साईगोन येथे याची राजधानी होती. इ.स. १९५४ च्या जिनिव्हा परिषदेत व्हिएतनामाची साम्यवादी व बिगर-साम्यवादी अशी फाळणी झाल्यावर "दक्षिण व्हिएतनाम" व "उत्तर व्हिएतनाम" अशा संज्ञा रूढ झाल्या. व्हिएतनाम युद्धात दक्षिण व्हिएतनाम अमेरिकेच्या बाजूने सहभागी झाला.
जलद तथ्य
व्हिएतनामचे प्रजासत्ताक Việt Nam Cộng hòa (विएतनाम गोंग-होआ) | ||||
|
||||
|
||||
![]() |
||||
राजधानी | साईगोन | |||
सर्वात मोठे शहर | तो क्वॉक - दाहर दू - त्राच नेह्म(१९५४-६७) (पित्रृप्रदेश-सत्कार-जबाबदारी) तो क्वॉक - कॉंग मिन्ह - लिएम चिन्ह(१९६७-७५) (पित्रृप्रदेश-न्याय-एकता) |
|||
शासनप्रकार | प्रजासत्ताक | |||
राष्ट्रप्रमुख | -१९५५-६३ न्गो दिन्ह दिएम -१९६३-७५ न्गुयेन वान थिउ |
|||
अधिकृत भाषा | व्हिएतनामी, फ्रेंच | |||
क्षेत्रफळ | १,७३,८०९ चौरस किमी | |||
लोकसंख्या | १९,५८२,००० | |||
–घनता | २९१.८/चौ.किमी. प्रती चौरस किमी |
बंद करा