दक्षिण संघशासित जिल्हा (रशियन: Южный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. दक्षिण जिल्हा रशियाच्या नैऋत्य भागात कॉकासस भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग दक्षिण जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

जलद तथ्य
दक्षिण संघशासित जिल्हा
Южный федеральный округ
रशियाचा संघशासित जिल्हा

दक्षिण संघशासित जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण संघशासित जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
स्थापना१८ मे २०००
राजधानीरोस्तोव-ऑन-दॉन
क्षेत्रफळ४,१८,५०० चौ. किमी (१,६१,६०० चौ. मैल)
लोकसंख्या१,३९,७३,२५२
घनता३३.४ /चौ. किमी (८७ /चौ. मैल)
संकेतस्थळhttp://www.ufo.gov.ru/
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.