तेरणा धरण
From Wikipedia, the free encyclopedia
तेरणा धरण हे महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीवर बांधलेले धरण आहे. हे धरण माकणी गावाजवळ आहे.
जलद तथ्य अधिकृत नाव, धरणाचा उद्देश ...
तेरणा धरण | |
अधिकृत नाव | तेरणा धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
बंद करा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |